मी शोधतोय तुला अजुन ...
पाण्या च्या तरंगावर,
वार्या च्या झुलुकेवर,
फुलांच्या पाकळीवर,
मी शोधतोय तुला अजुन ...
माती च्या गंधात,
वेलींच्या बंधात,
सोनेरी उन्हात,
गवताच्या पानावर,
द वा च्या थेंबात ...
मी शोधतोय तुला अजुन ...
पाण्याच्या काठी,
म उ म उ वाळूत,
मावलत्या सूर्याच्या
बूडणा र्या बिंबात,
मी शोधतोय तुला अजुन ...
डोळ्यातल्या पाण्यात,
मीट लेल्या ओ ठ् त,
नाव तुझे घेताच,
जागीच थी जून,
मी शोधतोय तुला अजुन ...
कधीतरी भेटशील ना मला?
मी शोधतोय तुला अजुन ...
Marathi Kavita : मी शोधतोय तुला अजुन ...
१९ ऑगस्ट २००९ Posted By Sunil Jadhav
९-३२ am
|
Label
Marathi kavita,
Prem Kavita,
प्रेम कविता,
मराठी कविता
|
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
नवीनतम पोस्ट
मुख्यपृष्ठ





0 Comments:
तुमचे काय मत आहे?