माझ्या बद्दल

मी तुमच्यातलाच एक साधारण माणूस आहे. ज्याला मराठी साठी काही तरी करावेसे वाटले म्हणून हा ब्लॉग चालू केला आहे. माझ्या इथल्या शब्दामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी.