Thursday, 3 July 2008

ती म्हणजे..... - मोबाइल संदेश

पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम,

जमिन झेलायला आतुर पावसाच प्रत्येक थेंब,

माझ्या जिवनात तु पावसासारखं बरसावं,

त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,

तु बरसण्यासाठी आनि मी तरसण्यासाठी,

एकच गोष्ट आवश्यक आहे,

ती म्हणजे.....
तु फ़क्त हो म्हन.

1 comment: