शतकांच्याया यद्न्यातून उठली एक केशरी ज्वाला।
दहा दिशांच्या ह्रुदयामधुनी अरुणोदय झाला।
शिवप्रभुंची नजर फ़िरे उठे मुलुक सारा।
दिशा दिशा भेदित धावल्या खडगांच्या धारा।
हे तुफ़ान स्वातंत्र्याचे। हे उधान अभिमानाचे।
हे वादळ उग्र विजांचे काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला।
दहा दिशांच्या ह्रुदयामधुनी अरुणोदय झाला।
स्रोत : धीरज बछाव
dhirajbachhav@gmail.com
No comments:
Post a Comment