Monday, 11 August 2008

तुझ्या आणि माझ्याततुझ्या आणि माझ्या मैत्रित एक गाठ असवी,
कुठल्याही मतभेदाना तेथे वाट नसावी,
मी आनन्दात असताना हसने तुझे असावे,
तु दुखःत असताना अश्रु माझे असावे,
मी ऎकाकी असताना सोबात तुझी असावी,
तु अबोल असताना शब्द माझे असावे

No comments:

Post a Comment