Monday, 22 September 2008

Marathi Joke : शंभू

खेड्यातून आलेला शंभू आपल्या बायकोला घेउन  दावाखान्यात आला, तिची पाठ दुखीची ट्रॅकार होती. डॉक्टोर ने तिला तपासून प्रीस्क्रिपशन लिहिले कागद शंभू कडे दिला आणि बोलले की "घरी गेल्या बायकोच्या  पाठीला चोळा" थोड्या वेळने शंभू परत आल आणि म्हणाला "पण डॉक्‍टोर कुठल्या बाजूने चोळु , लिहिलेल्या की कोरया ?"

No comments:

Post a Comment