Tuesday, 21 April 2009

Election : निवडणुकीचे वादळ


नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला तर माहित आहे की सध्या निवडणुक सुरु आहे. येत्या २३ व ३० तारखेला मतदान आहे. युवा पिढी कडुन या वेळी लोकांच्या अपेक्षा भरपुर आहेत.  तुम्हा सगळ्यांन आपल्या विभागातिल उमेदवार कोण कोण आहे, त्यांचे शिक्षण व इतर बाबी बद्दल माहिती हवि असेल तर खालिल संकेत स्थळाल भेट द्या. 

http://www.myneta.info


आमची तुम्हा सगळ्याना विनंती आहे, तुम्ही सग्ळ्यांनी आपल्या मतदानाच हक्क या वेळी वापरावा व योग्या उमेदवारास निवडावे.


शुभेछुक
दे धक्का !!!
(ब्लोग परिवार)

No comments:

Post a Comment