Monday, 6 April 2009

Marathi Joke : नवरा अणि बायको

नवरा अणि बायको म्हणजे लिव्हर अणि किडनी. नवरा लिव्हर तर बायको किडनी, कारण... लिव्हर खराब झाल तर किडनी लगेच फेल होते आणि किडनी फेल झाली तर...  लिव्हर दुसर्‍या किडनी वर काम चालवतं !!!

2 comments:

  1. सूनील हल्ली किडनी डोनेट करतात. तू तूझी किडनी (बायको) डोनेट करशील का रे!

    ReplyDelete
  2. Maz Liver (mi) Mhantay "Kadachit Devane Mazyajaval Ajun kidnya dilya Asatya mi Darroj Ekila Fail Kel Asat.

    ReplyDelete