Thursday, 11 June 2009

Marathi Joke : स्त्री

आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत
आम्हाला
ते शिकवतात की ,
'
प्रत्येक स्त्रीला मातेसमान माना '
ठिक
आहे यामुळे आपली नीतीमत्ता सुधारेल पण
आपल्या
वडीलांची बिघडेल त्याचं काय ?

-

आचार्य अत्रे

1 comment: