Sunday, 27 February 2011

जागतिक मराठी भाषा दिवसजागतिक मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीस पाळला जाणारा दिवस आहे. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली.

No comments:

Post a Comment