Wednesday, 17 August 2011

Marathi Charoli : तीनं मला दुःख दिलं

१.  प्रेम

प्रेमाला नात्यात बसवण
खुपदा प्रेमाला घातक ठरत
पण ते तस नाही बसवल तर
लोकांच्या द्रुश्टीने पातक ठरत.
 



२. तीनं मला दुःख दिलं

तीनं मला दुःख दिलं,
म्हणून मित्र उदास आहे.
कस सांगू त्याला,
मी किती आनंदी आहे
शेवटी मला तिच्याकडून
काहीतरी मिळालं आहे

No comments:

Post a Comment