Thursday, 10 January 2013

Marathi Joke : लॉटरी

नवरा- जर मला लॉटरी लागली तर काय करशिल?

बायको- अर्धे पैसे घेइन अन या नरकातुन निघुन जाईल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा- मला दहा रूपयाचं बक्षिस लागलय,
हे पाच रूपये घे अन निघ.

No comments:

Post a Comment