Tuesday, 16 July 2013

Marathi Charoli : विश्वास ...

पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते..
या जगात प्रेम तर सर्वच करतात.
पण..प्रेमापेक्षा "विश्वासाला" जास्त किंमत असते...

4 comments: