Thursday, 21 November 2013

Marathi Kavita : आई म्हणजे आई असते

आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....
तिची हक़ म्हणजे
मन हराव्नरी असते......
तिची प्रेमळ बोली
मनाला जिंकणारी असते.....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....
घरातली तुळस तिच्या
मायेने वाढत असते....
बगिच्यातला निशिगंधा....
तिच्या हसण्याने फुलत असते....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....
तिच्या सुरांवर
घर रमत असते.......
तिच्या तलवार
घर चालत असते...
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....
आपल्या बाळाचे आश्रू पुसयला
ती सतत तयार असते....
आपल्या बाळाला सुखाचे क्षण मिलावे.......
म्हणुन ती सतत तळमळत असते...
आई म्हणजे आई असते

कवि : _________

2 comments:

  1. नमस्कार सर,
    खूपच सुंदर कविता,
    आपण आपले लेख/कविता अधिकाधिक मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी www.marathiblogs.in या संकेतस्थळावर लेखाची लिंक पोस्ट करू शकता.

    ReplyDelete