Sunday, 18 May 2014

ब्लॉगचा ६ वर्षांचा पृर्ण

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो.
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो.
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो
आणि जी माणसं,
माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात...
आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात हेच
माझ्यासाठी अनमोल आहे.....
तुम्ही दिलेले प्रेम हाच आमचा अनमोल ठेवा आहे. असेच तुमचे प्रेम पुढेही आमच्यावर ठेवा

No comments:

Post a Comment