Wednesday, 18 February 2015

Marathi : नवरा बायको...

नवरया समोर उभी राहून बायको हलकीच हस्ते
प्रश्न तिचा त्याला सांग ह्यात मी कशी दिसते
साधाच पण सोपा नाही प्रश्न हा भारी
जर चुकला उत्तर तुमचा समजा रुस्लीच स्वारी
नुसता हो त्याचा तिला नाही पुरत
आणखी काही बोले पर्यंत विचारते परत परत
बायकोचा ह्या प्रश्नाला सगळेच नवरे मग टाळतात
उत्तराचा जाळ्यात अडकून बिचारे कंटाळतात
सुर्याफुलाला एखाद्या विचारावा वाटे तुला सुर्य कसा
त्याच अजब श्रेणीतील एक हा हि प्रश्न जसा
कसा सांगावा बायकोला मग काही काळात नाही
तिचा इतका सुंदर जगात कोणी कोणी नाही
बायकोला हे माहित नाही असा काही नसता
स्तुती करावी नवर्यानी हेच उद्देश असता
घरो घरी चाले मग प्रश्नच ह्या खेळ
नात्यातली या समजा हि चटपटीत भेल...Collection of Marathi Kavita, Jokes, Charolya, Shayali, Marathi images. 

No comments:

Post a Comment