Monday, 28 July 2008

विन्या आणि त्याची बायको - विनोद

रस्त्यावरून जाताना सोबत बायको आहे हे विन्या प्रधान विसरला आणि त्याचं लक्ष नेहमीप्रमाणे समोरून येणाऱ्या छैलछबिल्या भाभीकडे गेलंच. बायकोने त्याची नजर ताडली आणि ती त्याच्यावर ओरडली, ''तुझं लग्न झालंय आता विन्या! आता तरी रस्त्यावरच्या बायकांकडे पाहणं सोड.'' '' कमाल झाली,'' विन्या म्हणाला, ''म्हणजे माझं पोट भरलंय म्हणून मी काय मेनू कार्ड सुद्धा पाहायचं नाही का?!!!!!''

No comments:

Post a Comment