1. कुणीही कस दीसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
2. पाण्यात राहायचे तर माशंशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वताला मासा बनावे लागते.
3. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगगने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्ना असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
atishay sundar.
ReplyDeleteaati sundar.
ReplyDeleteSuresh Karangutkar