दे धक्का !!! ब्लोगला मिळत असलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. खुप वाचक आपल्या कविता, विनोद, सहित्य इथे प्रकाशित करु इछितात. त्यांच्या येणार्या प्रतीसाद पाहुन आम्ही त्यांना आमंत्रीत करु इछितो...
तुमच्या जवळिल मराठी साहित्य तुम्ही खालिल पत्यावर पाठवावे हि विनंती.
dedhakka(@)gmail(.)com
sunil(@)jadhav(.)net
तुमच्या साहीत्य पाठवतांना तुम्ही ते Marathi Unicode font मधे पाठवावे त्यासाठी तुम्ही खालिल मराठी लेखन सुविधांचा वापर करु शकता.
किव्हा तुम्ही गमभन ये offline वापरासाठी येथुन Download करु शकता.
No comments:
Post a Comment