Monday, 20 June 2011

Marathi Kavita : एक नाते

एक नाते असत प्रेमाच,
एक नाते असत मैत्रीचे,
फ़रक असतो फ़क्त भावनांत .
प्रेम हे प्रेमाचा जागय व्रत असत,
पण .........!!!!!!!

मैत्रीचे नाते नकळ्त कधी,
प्रेमात बदलते कळ्तच नाही?

हा खेळ असतो फ़क्त भावनांत .!!
मग यता दोष कोनाचा????????

प्रेमाचा.....का ......मैत्रीचा......का ...
मनाचा???
मला पण मन आहे,
मला पण भावनां,



कवि : --------

No comments:

Post a Comment