Thursday, 28 July 2011

Marathi SMS :

मैत्री म्हणजे काय असतं? एकमेकांचा विश्र्वास असतो?
अतूट बंधन असत? की हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते, व्याख्या नाही तिच्यासाठी,
अतूट बंधन नसत, त्या असतात रेशीमगाठी


No comments:

Post a Comment