Tuesday, 12 February 2013

Marathi Joke : पोपट

गंपू एकदा प्राणीसंग्रहालयात जातो. तिथे पोपटाच्या पिंजऱ्यापुढे ' तीन भाषा बोलणारा पोपट ' असं लिहिलेलं असतं. गंपू त्याची परीक्षा घ्यायचं ठरवतो.
गंपू :- हू आर यू ?
पोपट :- आय अॅम पॅरट
गंपू :- तुम कौन हो ?
पोपट:- मैं तोता हुं.
गंपू :- ( उत्साहाने) तू कोण आहेस ?
पोपट :- डोळे फुटले का रे तुझे ? दोनदा सांगितलेलं समजत नाही का ?

4 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 3. गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा म्हणणारा असा हा मराठी पोपट असेल.
  गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा म्हणणारा असा हा मराठी पोपट असेल.
  गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा म्हणणारा असा हा मराठी पोपट असेल.

  ReplyDelete
 4. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

  माझी मरठीला भेट देत राहा.

  ReplyDelete