Tuesday, 17 September 2013

Marathi Charoli : अभ्यास

कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो
कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो

आणि या सगळ्यातून जो वाचतो
त्याला परिक्षेचा अभ्यास मारून टाकतो...

1 comment: