Tuesday, 19 November 2013

Marathi Joke : टेलिफोन बिल

८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन
वैतागला होता,
.
.
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल
कस?
..
.
बायको : मी पण माझ्याऑफिसचा फोन वापरते.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन
वापरतो,
मग एवढं बिल कस???

No comments:

Post a Comment