Saturday, 24 October 2015

जगणं खूप सुंदर आहे

जगणं खूप सुंदर आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नकाSource : funmarathi.com

No comments:

Post a Comment