तू सूई,मी दोरा.
तू काळी,मी गोरा.
तू पोळी,मी भात.
तू FOOTBALL,मी लात.
तू बशी,मी कप.
तू उशी,मी झोप.
तू BALL,मी BAT,
तू उंदीर,मी CAT.
मी मुंगळा,तू मुंगी.
तू साडी,मी लूंगी.
तू लव,मी प्रेम.
तू फोटो,मी फ़्रेम.
तू डोक,मी केस.
तू साबण,मी फ़ेस.
तू निसर्ग,मी फ़िजा.
तू कविता,"मी माझा"
तू घूबड,मी पंख.
तू विंचू,मी डंख.
तू सांबर,मी डोसा.
तू BOXER, मी ठोसा.
तू कणिक,मी पोळी.
तू औषध,मी गोळी.
तू PETROL, मी CAR,
तू दारु,मी बार.
तू दूध,मी साय.
तू केस,मी डाय.
तू चहा,मी लस्सी.
तू कुमकुम,मी जस्सी.
तू तूप,मी लोणी.
तू द्रविड,मी धोणी.
तू बर्फ़ी,मी पेढा.
तू बावळट,मी वेडा.
तू COMPUTER,मी CD
तू CIGARETTE,मी बीडी.
तू COMPUTER,मी मेल.
तू निरंजन,मी तेल.
तू TIGER,मी LION,
तू DADAR,मी SION.
तू टक्क्ल,मी केस.
तू CANTEEN,मी मेस.
तू केस,मी कोंडा.
तू दगड,मी धोंडा .
कशी वाटली कविता ? .................................
आचरट, वात्रट पण धमाल.
ReplyDeleteसुनिलजी,
ReplyDeleteकविता आवडली.तुमच्या परमिशनने माझी एक ओळ टाकू कां"
"मी धक्का, तू बुक्की"
सामंत
hello there
ReplyDeletesahi he bhidu.........
ReplyDelete@prasad & @sachin
ReplyDeleteThanks for comment
@Samnat Saheb
Hi kavita Chetan ne Post keli hoti, aani ho tumchi navin line hi updated kavitet amhi taku.
@Heydi
Hallo
add one line with due permission...
ReplyDelete"tu dukkarin, mi dukkar...
jiwanachya ukirdyawar maru ek chakkar.."
i have heard somewhere this...