Saturday, 27 September 2008

Marathi Quote - Part-III

  • पोरगी म्हणजे झुळूक, अंगावरुन जाते, अमाप सूख देऊन जाते, पण धरुन ठेवता येत नाही.
  • शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतूकानं दाखवत फ़िरतो. 
  • जाळायला काही नसले की पेटलेली काडेपेटी सुध्दा आपोआप विझते.

No comments:

Post a Comment