Wednesday, 2 December 2009

Marathi Kavita : लिहायच खुप काही आहे पण...

लिहायच खुप काही आहे पण सुचत नहीं
बोलायच खुप काही आहे पण शब्द जुळत नहीं
लिहिता लिहिता वाटले सुचेल काही
सुचता सुचता वाटला लिहिता येइल काही
पण भावनांच्या या गर्दित शब्दाना वाव नाही
लिहायच खुप काही आहे पण सुचत नाही
रोज़ लिहावस वाटते तुज्या बद्दल
तुज्या प्रेमाबद्दल
पण आज काल मला लिहायला च जमत नाही
लिहायच खुप काही आहे पण सुचत नहीं
तू बोलतोस माज्या मानत काय आहे माला सांगायची गरज नहीं
तरी पण वाटते माला माझी भावना तुज्या पर्यंत पोहचत नहीं
लीहायच खुप काही आहे पण सुचत नहीं
किती प्रेम करते तुज्या वर हे शब्दात मांडता येत नाही
पण या शिवाय दूसरा पर्याय उरत नाही
लिहायच खुप काही आहे पण सुचत नाही .

No comments:

Post a Comment