Friday, 12 August 2011

माझी मराठी - भाव मनाचे मान मराठीचा

प्रिय वाचकोहो नमस्कार...

मला तुम्हाला सागंताना आनंद आहे की, आज पासुन दे धक्का !!! हा ब्लोग नविन रुपात, नविन नावाने तुमच्या समोर सादर होत आहे. या ब्लोग चे नाव


माझी मराठी - भाव मनाचे मान मराठीचा 


मनातील भावनांना मराठी शब्दात मांड्ण्याचा एक प्रयन्त...


असे बदलण्यात आले आहे.
मला वाटते की हा बदल तुम्हा सगळ्यांना आवडेल आणि आज प्रयन्त जसे तुम्ही आम्हाला प्रेम आणि सहकार्य केले ते पुढेही कराल.


विनंती : ब्लोगवर अजुन बर्‍याच प्रमाणात बदल करायचे बाकी आहे, तेव्हा तुम्हाला ब्लोग बघतानां काही अडचन येतिल त्याबद्दल मी तुमची माफी मगतो. तुमच्या कडे काही सुचना किंवा तुम्हाला दिसलेल्या चुका ज्या आम्ही सुधाराव्यात असे तुम्हाला वाटते त्या तुम्ही आम्हाला नक्की सांगा...

धन्यवाद

No comments:

Post a Comment